✔अर्जदार यांचा लेखी कर्ज मागणी अर्ज ( कर्ज कारण खुलासा ).
✔अर्जदार / जमीनदार परिपूर्ण भरलेला कर्ज अर्ज ( अर्जदार नाव , वास्तव्याचा पत्ता , नोकरी / व्यवसाय नाव , संपूर्ण पत्ता , मोबाईल नंबर , नोकरीच्या ठिकाणचा फोन नंबर )
✔अर्जदार वास्तव्याचा पुरावा ( रेश्नाकार्द , वीज बिल, भाडे कार्रानामा इ दोन्ही पैकी एक ) .
✔अर्जदार ओळखपत्र ( आधारकार्ड , PANCARD, कंपनी ओळखपत्र इ ).
✔तीन फोटो.
✔रहिवाशी पुरावा.
✔ओळखपत्र पुरावा.